Google Earth app 2023 : अगदी सोप्या पद्धतीने करा गुगल अॅपच्या मदतीने जमिनीची मोजणी

Easy way to measure land जमीन मोजण्याचा सोपा मार्ग
1 गुंठा म्हणजे 1089 चौरस फूट
1 एकर म्हणजे 40 गुंठे
1 हेक्टर म्हणजे 100 गुंठे
E mojani तसेच हेक्टर, एकर, चौरस मीटर आणि चौरस यार्ड (यार्ड) ही काही सामान्य जमीन मोजणी एकके आहेत जी संपूर्ण भारतात वापरली जातात.

What is Land Survey जमीन सर्वेक्षण म्हणजे काय?
व्यवसायाप्रमाणे सीमा ओळखण्यासाठी चिन्हे वापरली जातात. e mojani status त्यानंतर जमिनीमधील किंवा संपूर्ण जमीन समुहा जवळील सर्वेक्षण क्रमांकाचे दगड किंवा तटबंदीचे दगड यासारखे मूलभूत सर्वेक्षण चिन्हाचा वापर करून जमिनीचे समतल तक्त्याच्या साहाय्याने मोजमाप केले जाते.

असा करा जमीन मोजणीसाठी अर्ज


येथे क्लिक करा

जमीन मोजणी मोबाईलच्या साहाय्याने अगदी सोप्या पद्धतीने स्क्वेअर फूट, स्क्वेअर मीटर, एकर, एकर, हेक्टर मोजू शकता. e mojani pratiksha yadi आता तुम्हाला या सर्व सुविधा अँड्रॉईड मोबाईलवर मिळणार आहेत. E mojani मोबाईलवर तुम्ही तुमच्या स्वत:च्या जमिनीची मोजणी गुंठा, एकर, हेक्टर अशा विविध पर्यायांमध्ये करू शकता. e mojani status यामध्ये प्रत्यक्ष प्लॉट किंवा जमिनीवर न जाता तुमच्या मोबाईलवरून जमिनीचे मोजमाप करता येईल.

Google Earth app शेतजमीन मोजणी पद्धत
e mojani pratiksha yadi जमीन मोजणीसाठी तुम्ही जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर आणि गुगल सार्थ मोबाइल अॅप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता. गुगल मॅपवर क्षेत्र शोधल्यानंतर त्याच्या सीमा निवडू शकता आणि जमिनीची सोप्या पद्धतीने मोजणी करू शकता.त्याच प्रमाणे तुम्हाला तुमच्या जमिनीच्या mahabhulekh मोजमापासाठी जमिनीचे चारही कोपरे निवडावे लागतील. E mojani अशाप्रकारे तुम्ही मोबाईलवरील तंत्रज्ञानाचा वापर करून आणि गुगलच्या तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही जमिनीची मोजणी करू शकता.