Van Rakshak Bharti 2023 : वन विभागात “सहाय्यक वनसंरक्षक” पदासाठी अधिसूचना जहीर, लवकर करा अर्ज

Forest Department Conservator of Forest Bharti 2023: नुकतीच सहाय्यक वनसंरक्षकांना विभागीय वन अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात आली असून, या पदोन्नतीने विभागीय वन अधिकारी संवर्गातील सर्वाधिक पदे भरण्यात आली असल्याने सहाय्यक वनसंरक्षक संवर्गातील बहुतांश पदे रिक्त आहेत. तसेच Maharashtra Forest Department ने “सहायक वनसंरक्षक” च्या विविध रिक्त पदांसाठी भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. त्याच प्रमाणे पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेआधी अर्ज करावेत.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी

येथे क्लिक करा

पदाचे नाव – सहाय्यक वनसंरक्षक Van Rakshak Bharti 2023
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असेल.
वयोमर्यादा – ६५ वर्षापर्यंत
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन (ई-मेल)
ई-मेल पत्ता – apccfwlwest@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ सप्टेंबर २०२३

Leave a Comment