goat farming:

शेळी पालन योजनेतून 100 शेळ्या 10 बोकड साठी मिळणार 100% अनुदान; प्रत्येक गावात 50,000 लाभार्थी निवडणार

शेळीपालन अनुदान अर्ज करण्यासाठी


येथे क्लिक करा

शेतकरी बांधवांची उपजीविका पावसावर आधारित असल्यामुळे दरवर्षी शेतीच्या मदतीने शंभर टक्के निश्चित उत्पन्न मिळेल याची काही गॅरंटी नसते. शेती सोबत शेतीशी जवळीक असलेल्या शेळी पालन हा व्यवसाय केला तर त्यांना निश्चित चांगले उत्पन्न मिळेल अशी महाराष्ट्र शासनाचे आशा आहे. व्यवसायाचे मुख्यतः महिला वर्ग निगडित असलेल्या महिला बचत गटांना दहा शेळी goat farming व एक बोकड याचे युनिट देण्याचे हेतूने संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णय मार्गदर्शक सूचनांना मान्यता देण्यात आली आहे.