Check Crop Insurance Claim Status Online

Check Crop Insurance पिक विमा काढलेला असतो त्यांनी काही नुकसान झाल्यानंतर क्लेम करायचा असतो, क्लेम करण्यासाठी विविध कारणे असतात क्लेम करताना क्लेम 72 तासाच्या आत करावा लागतो,त्याचप्रमाणे तुम्हाला जर Crop Insurance पिक विमा स्टेटस बघण्यासाठी पुढील प्रमाणे ऑनलाईन पद्धतीने चेक करावे लागेल.

ऑनलाइन पद्धतीने पिक विमा क्लेम स्टेटस चेक 

करण्यासाठी येथे क्लिक करा